shivsena

एकनाथ शिंदेंना जबर धक्का!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आता शिंदे यावर नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नेमकं काय घडलं?मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख असलेले शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील एकूण

Recent Comments

No comments to show.

Related Articles